¡Sorpréndeme!

Disha Pataniचा बोल्ड अंदाज, फोटो झाले वायरल | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेत्री दिशा पटानीला चांगल्याप्रकारे माहीत आहे की, स्पॉटलाइटमध्ये कसं रहावं. हेच कारण आहे की, ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. एकदा पुन्हा तिच्या एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिने काही बोल्ड फोटो शेअर केले असून व्हायरल झाले आहेत.Instagram वर शेअर केलेल्या या फोटोत दिशाने डेनिम जीन्स जॅकेट घातलं आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमधील फोटोत ती टॉप आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. खास बाब ही आहे की, या फोटोतील मेकअप स्वत: दिशाने केलं होतं.

#lokmat #Dishaapatani #Boldlook #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber